शिक्षकांनी मोबाईल काढून घेतला तिने शाळाच जाळली, 19 जणांचा मृत्यू

शिक्षकांनी मोबाईल काढून घेतला तिने शाळाच जाळली, 19 जणांचा मृत्यू
Published

एका वयस्कर व्यक्तीशी अफेअर असल्याचं समजल्यानंतर शिक्षकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून 14 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या वसतिगृहालाच आग लावल्याचा प्रकार समोर आलाय.

यात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बहुतांश विद्यार्थिनी आहेत. या व्हीडिओतील काही तपशील तुम्हाला विचलितही करू शकतो.

हेही पाहिलंत का?