LGBTQ समुदायाला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करणारा 'गजरा कॅफे'

LGBTQ समुदायाला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करणारा 'गजरा कॅफे'
Published

बडोदा शहरातील 'गजरा कॅफे' खूप खास आहे, कारण इथं LGBTQ समुदायातील लोक काम करतात.

बडोदा राजघराण्याच्या राणी राधिकाराजे गायकवाड यांनी हा कॅफे सुरू केलाय.

LGBTQ समुदायानं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं जेणेकरुन त्यांना सन्मानानं जीवन जगता येईल असा विचार राधिकाराजे यांचा आहे.

आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी हा कॅफे सुरू केलाय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)