You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प आता होणारच नाही कारण... | सोपी गोष्ट 896
वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवला, असे आरोप गेल्या वर्षी आपण ऐकले होते.
पण आता या महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतली आहे. त्यावरूनही राजकारण सुरू झालंय.
काय होता हा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, ज्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं होतं? आणि तो आता रद्द झाल्यानंतरही मोदी सरकार आशावादी का आहे?
जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)