पी. व्ही. सिंधू : 2 ऑलिम्पिक पदकं जिंकणारी भारताची बॅडमिंटनपटू
Published
भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
भारतातील सर्वाधिक यशस्वी क्रीडापटूंमध्ये सिंधूची गणना होते.
पी. व्ही. सिंधू 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराची चौथ्या पुष्पाची नॉमिनी आहे.

हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)