विनेश फोगाट : ऑलिम्पिक अपयश पुसून कॉमनवेल्थ सुवर्णवेध घेणारी कुस्तीपटू

व्हीडिओ कॅप्शन, विनेश फोगाट : ऑलिम्पिक अपयश पुसून कॉमनवेल्थ सुवर्णवेध घेणारी कुस्तीपटू
Published

विनेश फोगाट ग्रामीण हरियाणातील एका पैलवानांच्या कुटुंबातून येते. कुटुंबातील सर्व मुलींना कुस्तीत पाठवण्याची कल्पना तिच्या काकांची होती.

रिओमधील अपयशानंतर टोकिया ऑलिम्पिक्स विनेशचं मोठं स्वप्न होतं. पण विनेश सपशेल अपयशी ठरली. पण 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये विनेशने सुवर्णपदक जिंकत टीकाकारांना निरुत्तर केलं.

विनेश फोगाट 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराची चौथ्या पुष्पाची नॉमिनी आहे.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)