साक्षी मलिक : ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची एकमेव महिला कुस्तीपटू
Published
ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू म्हणून साक्षी मलिकची ओळख आहे.
पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या खेळात जेव्हा साक्षीने पाऊल ठेवलं तेव्हा खूप मोजक्याच मुली असं करत होत्या.
साक्षी मलिक 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराची चौथ्या पुष्पाची नॉमिनी आहे.

हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)