जेव्हा पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा आरोप खासदार भावावरच झाला... गोष्ट राजकीय हत्यांची

व्हीडिओ कॅप्शन, जेव्हा पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा आरोप खासदार भावावरच झाला... गोष्ट राजकीय हत्यांची
Published

3 जून 2006, एका महागड्या गाडीतून काँग्रेसचा एक बडा नेता चालला होता, त्यांची कुणाशीतरी भेट ठरली होती. एका इंडिका गाडीने त्यांना ओव्हरटेक केला. गाडी थांबवली.

जेव्हा ड्रायव्हरने काचा खाली केल्या तेव्हा हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मारले गेलेली व्यक्ती होती काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांची हत्या केल्याचा आरोप झाला राष्ट्रवादीचे खासदार आणि त्यांचे काका पद्मसिंह पाटील यांच्यावर.

वार्तांकन - मयांक भागवत

निर्मिती - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)