भाजपचे अमित मालवीय यांनी सांगितलं तर मेटा तुमचं फेसबुक अकाउंट बंद करेल का? सोपी गोष्ट 707
Published
सोशल मीडियावरची एक पोस्ट जर भाजपला आक्षेपार्ह वाटली तर ती काही मिनिटांतच गायब होऊ शकते, असा दावा ‘द वायर’ या न्यूज पोर्टलने एका रिपोर्टमध्ये केलाय. त्यावरून भाजप आणि फेसबुकमध्ये काही लागेबांधे आहेत, असा संशय निर्माण होतोय.
खरंच भाजपच्या सांगण्यावरून तुमची एखादी पोस्ट गायब होऊ शकते का? किंवा तुमचं फेसबुक अकाउंट बंद पडू शकतं का?
पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
- केरळ नरबळी : ‘तो मला 1 लाख रुपये देतो म्हणाला, मी ऐनवेळी माघार घेतली, नाहीतर...’
- https://bbc.com.im/marathi/podcasts/p0b1s4nm%3C/li%3E%3C/ul%3E%3C/div%3E%3Cdiv dir="ltr" class="css-1k9op6x e17x9cvu0">
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)