दिवाळी फराळ: कोरोनामुळे वडील गेल्यावर या मुलीने घरचा व्यवसाय कसा सांभाळला?
Published
19 वर्षांची हेतवी हळवदिया गुजरातच्या राजकोटमध्ये एक फरसाणाचं दुकान चालवते. गेल्या वर्षी वडिलांचं कोरोनामुळे निधन झाल्यावर घरची जबाबदारी तिच्यावर आली, तेव्हा इतरांना मदत मागण्याऐवजी तिने स्वतःच गुजराती फरसाण बनवायला सुरुवात केली.
पाहा तिची प्रेरणादायी गोष्ट.
व्हीडिओ : बिपीन टंकारिया / रवी परमार
निर्मिती: पार्थ पंड्या
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)