Mother's Day: एक दोन नव्हे तर तब्बल 200 मुलांची 'आई'

Published

राजकोटच्या पूजा पटेल या 200 विशेष मुलांच्या 'आई' आहेत.

यातल्या प्रत्येक मुलाकडे त्या संगोपन करत आहेत आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचा प्रयत्न करतायत.

पूजा यांना एक मुलगा आहे वासू. तो गतिमंद आहे.

कालांतराने त्यांनी वासूचं वास्तव स्वीकारलं आणि आता त्या त्याच्यासारख्या विशेष मुलांना सामान्य जीवन जगण्यास मदत करतायत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)