You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मी माझ्या मुलाचा मृतदेह फेसबुकवर पाहिला
म्यानमारमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. सशस्त्र नागरी गट म्यानमारमध्ये लोकशाही परत आणण्यासाठी प्रयत्न करतायत. गेल्या वर्षी सत्तेत आलेल्या लष्कराने विरोध चिरडण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. म्यानमारला जवळ असलेलं भारताचं मिझोराम राज्य या लोकांसाठी आसरा बनतंय. या सशस्त्र गटांमधले जखमी सदस्य इथे उपचार घेतायत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)