You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हैदराबादचं नागराज हत्याकांड टाळता आलं असतं का?
Published
आंतरधर्मीय लग्नामुळे नागराज नावाच्या एका तरुणाची त्याच्या मुस्लीम धर्मीय पत्नीच्या घरच्यांनी भररस्त्यात हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये दोन दिवसांपूर्वी घडली होती.
या धक्कादायक घटनेनंतर देशभरात सर्वत्र याची चर्चा आहे. आसरिन आणि नागराज गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि जानेवारी महिन्यात त्यांनी आंतरधर्मीय लग्न केलं होतं.
पण प्रेमविवाहाचं हे प्रकरण हत्याकांडापर्यंत कसं पोहोचलं?
मयुरेश कोण्णूर आणि शरद बढे यांचा हा रिपोर्ट तेेलंगणाच्या विकिराबादहून.