महाराष्ट्र दिन : 'शिवाजी महाराज असते तर दंगे, भोंगे, जातीवाद नसता...'

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र दिन : 'शिवाजी महाराज असते तर दंगे, भोंगे, जातीवाद नसता...'
Published

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेटवे ऑफ इंडिया येथील पुतळ्याला गेली सत्तावीस वर्ष नित्यनियमाने मानवंदना देण्याचं काम महेबूब करत आहेत. महेबूब स्वतः ला शिवभक्त मानतात. कोणत्याही मोबदल्याशिवाय ते हे काम करतायत.

रिपोर्ट आणि शूट- शाहिद शेख, व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले, निर्मिती- प्राजक्ता धुळप

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)