शिवजयंती: शिवाजी महाराज यांच्या मराठा आरमारातील जहाजं कशी होती?
Published
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमारातील जहाजांच्या प्रतिकृती ठाण्यात राहणाऱ्या रुपेश बुंधे याने तयार केल्या आहेत.
मराठा आरमाराचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा उद्देश आहे.
रिपोर्ट – जान्हवी मुळे
शूटिंग – शाहिद शेख
एडिटिंग – राहुल रणसुभे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)