शिवजयंती : छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगाबादेत भव्य पुतळा
Published
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादच्या क्रांती चौकात महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
या अश्वारूढ पुतळ्याचं वजन तब्बल 8 टन आहे. याच्या चौथऱ्याची उंची 21 फूट आहे तर चौथऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची 52 फूट आहे.
शिवाजी महाराजांचा हा देशातील सर्वात उंच अश्वारूढ पुतळा आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)