पाणीटंचाईः 'पाणी नसेल तर माणसं जगतील का?'

Published

मुंबईसह राज्यभरात सध्या राजकारण तापलंय. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा हे मुद्दे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांसाठीही महत्त्वाचे बनले आहेत. परंतु, मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराच्या हाकेच्या अंतरावरील शहापूरमध्ये मात्र जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. गरोदर महिला, वृद्द, आजारी महिला इतकंच नाही तर लहान मुलींनाही पाण्याचे हंडे घेऊन वणवण करावी लागतेय.

रिपोर्ट- दीपाली जगताप, शूट- शाहिद शेख, व्हीडिओ एडिट- निलेश भोसले, निर्मिती- प्राजक्ता धुळप

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)