पुण्याच्या नुपूर चौधरीला तिशीनंतर का शिकावा वाटला पोल डान्स?

Published

पुण्यातल्या नुपूर चौधरी स्वतःची ओळख आर्टिस्ट आणि पोल इन्स्ट्रक्टर अशी सांगतात. 35 वर्षांच्या नुपूर गेल्या तीन वर्षांपासून पोल डान्स करत आहेत.

नोकरी सोडल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करता करता त्यांनी पोल डान्सिंगची ही पॅशन जोपासली. पण नुपूर यांना पोल डान्स का शिकावा वाटला? पोल डान्स शिकणार म्हटल्यावर त्यांच्या कुटुंबीयांची, मित्रमैत्रिणींची प्रतिक्रिया काय होती?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)