एनए : जमीन एनए करण्यासाठीची प्रक्रिया काय असते?

Published

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात एन.ए (शेतजमिनीचं बिगरशेतीत रुपांतर करणे) प्रक्रियेविषयी अनेक संभ्रम असतात.

अशातच आता महसूल आणि वन विभागानं 13 एप्रिल रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. काय आहे हा निर्णय? मूळात एन.ए म्हणजे काय आणि ते का करतात, यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा जाणून घेऊया या गावाकडची गोष्ट क्रमांक 65 मध्ये.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)