You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एका पिनच्या मोबदल्यात तिनं मिळवलं घर
डेनी स्किपरनं एक घर मिळवण्यासाठी भन्नाट उपाय शोधला. एवढंच नाही तर तिने हा संपूर्ण प्रवास टिकटॉकवरील तिच्या पाच दशलक्ष फॉलोअर्ससाठी रेकॉर्ड केलाय. महत्त्वाचं म्हणजे तिने चक्क एका बॉबी पिनच्या मोबदल्यात अख्खं घर मिळवलं आहे. डेमीने 18 महिन्यांमध्ये साधारण 28 अनोळखी लोकांसोबत तिच्या वस्तूंची देवाणघेवाण केली, अगदी तिचं शेवटचं ध्येय गाठेपर्यंत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)