You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोव्यातील लोकांना पर्यटन आणि कॅसिनोंपेक्षाही जास्त 'या' गोष्टीची चिंता का?
गोव्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात गोव्याच्या 40 जागांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. पण पर्यटन, कोरोना यांपेक्षाही गोव्यात खाणकामाबद्दल जास्त चिंता आहे.
गेली काही वर्षं सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे बंद झालेलं खाणकाम अनेक लोकांसाठी पोटापाण्याचा आधार होतं. या सगळ्या मुद्द्याचा सविस्तर आढावा घेतला आहे बीबीसीचे प्रतिनिधी झुबेर अहमद यांनी
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)