You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ढोलकी वाजवून व्हायरल झालेली ही मराठी मुलगी कोण आहे?
तुम्ही ढोलकीच्या तालावर थिरकरणाऱ्या मुलींचे पाय पाहिले असतील. पण ढोलकीवर कडकडीत थाप देणारा नाजूक हात क्वचितच पाहिला असेल.
भेटा, ढोलकीवादनामुळे व्हायरल झालेल्या मुंबईच्या प्रेषिता मोरेला. ती गेल्या 7-8 वर्षांपासून व्यावसायिकरित्या वादन करतेय आणि इतरही अनेक तालवाद्य वाजवते.
तिने कलर्स, झी मराठी सारख्या चॅनल्सच्या वाद्यवृदांतही काम केलंय.फक्त मुलगी आहे म्हणून कौतुक करू नका असं ती म्हणते.
रिपोर्ट- अनघा पाठक
शूट- मंगेश सोनवणे
व्हीडिओ एडिट- किरण सायनेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)