You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबान आल्यानंतर अफगाण लोकांवर दोन वेळेचं अन्नही मिळणं अवघड झालंय
Published
अफगाणिस्तानमधलं युद्ध संपलंय. तालिबानने सत्ता काबीज करून काही महिने होत आहेत. पण आता तिथं अन्न संकट आ वासून उभं ठाकलंय.
तालिबानवर आंतरराष्ट्रीय समुदायाने बंदी घातलीय. केवळ आंतरराष्ट्रीय संस्था मदत पाठवत आहेत. त्यातच कडाक्याचा हिवाळा सुरू झाला आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)