पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षण पुरवणं कुणाची जबाबदारी? सोपी गोष्ट 507

Published

1984 साली इंदिरा गांधींची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर Special Protection Groupची स्थापना झाली. त्यांचं काम कसं चालतं? त्यांच्याव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाकडे असते?

संशोधन – सिद्धनाथ गानू, टीम बीबीसी

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)