रश्मी ठाकरे यांना 'मराठी राबडी देवी' कुणी म्हटलं? भाजप IT सेल सदस्याची चौकशी का?

Published

महाराष्ट्र सरकारच्या चाव्या सध्या रश्मी ठाकरेंच्या हाती आहेत का? नाही, हा प्रश्न आता भाजपचे काही कार्यकर्ते विचारतायत.

भाजपच्या एका कार्यकर्त्याने मिसेस मुख्यमंत्री अर्थात रश्मी ठाकरेंचा एक फोटो ट्वीट केलाय. आणि त्यासोबत कॅप्शन दिलंय, 'मराठी राबडी देवी'.

हे ट्वीट करणारे जितेन गजारिया महाराष्ट्र भाजपचे सोशल मीडियाचे प्रभारी आहेत, आणि पोलिसांनी त्यांना आता या ट्वीटवरुन ताब्यात घेतल्याने वाद निर्माण झालाय.

पाहा काय आहे प्रकरण.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)