राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लावून दिलं 3 मुकबधीर मुलींचं लग्न

व्हीडिओ कॅप्शन, राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लावून दिलं 3 मुकबधीर मुलींचं लग्न
Published

राजकोटच्या जिल्हा प्रशासनाने, न्याय विभागाने आणि महिला संरक्षण गृहाने संस्थेतल्या तीन मुकबधीर मुलींच्या लग्नाची जबाबदारी पार पाडली. या मुलींचं पुनर्वसन झालं असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. या विवाह सोहळ्याला मोजकीच मंडळी उपस्थित होती तरीही सगळा कार्यक्रम साईन लॅंगवेजध्ये पार पडला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)