जिन्नी डोसा : मुंबईत मिळणारा हा डोसा तुम्ही खाल्ला आहे का?
Published
जिन्नी डोसा हा मुंबईत जन्माला आलेला स्ट्रीट फूडचा भन्नाट प्रकार आहे. डोसा आणि स्प्रिंग रोलचा हा संगमच म्हणा ना...
मुंबईच्या विले पार्ले पश्चिम येथील साई समर्थ डोसा सेंटर इथे गेली पंचवीस वर्ष हा डोसा बनवला जातो आहे. महाराष्ट्रातल्या अशा भन्नाट स्ट्रीट फूडचा आस्वाद घेण्यासाठी बीबीसी न्यूज मराठीच्या वेबसाईटला भेट द्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)