मोदी सरकार तालिबानशी बातचीत का करत आहे? | सोपी गोष्ट 417

व्हीडिओ कॅप्शन, Afghanistan : मोदी सरकार तालिबानशी बातचीत का करत आहे? | सोपी गोष्ट 417
Published

नरेंद्र मोदी सरकार तालिबानविषयी आपलं धोरण बदलत असल्याचं चित्र आहे. मंगळवारी (31 ऑगस्ट) कतारमध्ये भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझाईंची भेट घेतली.

मोदी सरकारनं तालिबानशी बातचीत का सुरू केली आहे? या सगळ्यातून भारताला काय मिळणार आहे?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

संशोधन – रजनीश कुमार, जान्हवी मुळे

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग- निलेश भोसले