तालिबानने अमेरिकेला अशी मात दिली : सोपी गोष्ट 415

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अमेरिकेला मात का आणि कशी दिली? सोपी गोष्ट 415
Published

अफगाणिस्तान हे अमेरिकेचं सर्वांत दीर्घकाळ चाललेलं युद्ध होतं. अमेरिकेने आपलं सगळं सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर काढलं आहे. 20 वर्षं तिथे राहूनही अमेरिका तालिबानचा बीमोड करू शकली नाही. तालिबानने अमेरिकेवर मात कशी केली? यापूर्वी अमेरिकेवर अशी वेळ कधी आली होती?

संशोधन- झुबेर अहमद

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)