अफगाणिस्तानमधून अमेरिका बाहेर पडल्यावर पहिल्या दिवशी काय काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तानमधून अमेरिका बाहेर पडल्यावर पहिल्या दिवशी काय काय घडलं?
Published

अमेरिकेचं सगळं सैन्य अफगाणिस्तान सोडून गेल्यानंतरचा पहिल्या दिवशी अफगाणिस्तानमध्ये काय काय घडलं? तालिबानचे नेते हा एक ‘आनंददायक विजय’ असल्याचं सांगतायत. अमेरिकन सैन्याने मागे सोडलेली शस्त्रं आणि साधनसामग्री आता तालिबानच्या सैनिकांच्या हाती आली आहे. 20 वर्षांपूर्वी होता त्यापेक्षाही जास्त अफगाण भूभागावर आता तालिबानचा ताबा आहे. अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्याचं तालिबानीचं म्हणणं आहे, पण अफगाणिस्तानसमोर अनेक आव्हानं आs वासून उभी आहेत. बीबीसीच्या चीफ इंटरनॅशनल करस्पाँडंट लीस डुसेट आणि कॅमेरामन रॉबी राईट यांचा काबूलमधून हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)