मुस्लीम महिलांसाठीची ही फॅशन का ठरतेय लोकप्रिय?

व्हीडिओ कॅप्शन, मुस्लीम महिलांसाठीची ही फॅशन का ठरतेय लोकप्रिय?
Published

मुस्लीम महिलांना फॅशनची नवनवीन दालनं खुली करण्याचा प्रयत्न फॅशन क्षेत्रात काम करणाऱ्या काही डिझायनर आणि इतर महिला करत आहेत.

सर्वसाधारण मुस्लीम स्त्रीपर्यंत ट्रेंडी पण आरामदायक कपडे आणण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाला बाजारपेठेतही यश येताना दिसतंय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)