कोरोनाच्या साथीमुळे फॅशन उद्योगात होणारं प्रचंड प्रदूषण कमी होईल का?
Published
तुमच्याकडे एकाच रंगाचे पाच टी-शर्ट किंवा जिन्स आहेत का? आणि असतील तर तुम्ही काय करता? त्यातल्या काही कपाटात पडून राहतात. किंवा अनेकदा त्या टाकूनही दिल्या जातात.
पण, फॅशनच्या नावाखाली आपण विकत घेत असलेले कपडे बनवताना पर्यावरणाचा किती ऱ्हास होतो ठाऊक आहे? आता कोरोनाच्या काळात लोकांचं बाहेर पडणं कमी झालं आहे. कपड्यांची गरज कमी झाली आहे.
अशावेळी आपणही फॅशनकडे बघण्याचा आपला दृष्टिकोण बदलून मोजकेच कपडे विकत घेण्याचा संकल्प करायचा का? असा संकल्प का आवश्यक आहे हे सांगणारा हा व्हीडिओ....
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)