कोरोना व्हायरस : नकारात्मक वातावरणात मानसिक आरोग्य उत्तम कसं ठेवाल?
Published
कोरोना व्हायरसने देशात हाहाकार माजवला असताना रोजच वाईट बातम्या कळत आहेत. भीतीदायक दृश्यं दिसत आहेत. अनेक मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. या सततच्या नकारात्मक वातावरणामुळे अनेकांना हताश वाटल्यासारखं होतंय. त्यावर उपाय म्हणून हे काही साधे सोपे मार्ग तुम्ही अनुसरू शकता.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)