इस्रायल - पॅलेस्टाईन संघर्ष : ज्यू आणि अरबांमधील वादाचं मूळ काय आहे? । सोपी गोष्ट 337

व्हीडिओ कॅप्शन, इस्त्रायल - पॅलेस्टाईन संघर्ष : ज्यू आणि अरबांमधील वादाचं मूळ काय आहे? । सोपी गोष्ट 337
Published

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. आणि दोन दिवसांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर हा संघर्ष युद्धाचं रुप घेतो की काय, अशी भीतीही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानचा मूळ वाद नेमका काय आहे हे समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - बीबीसी टीम

लेखन - ऋजुता लुकतुके

निवेदन - ऋजुता लुकतुके, अमृता दुर्वे

एडिटिंग - निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)