ऑनलाईन ट्रोलिंगमुळे मानसिक त्रास होत असेल तर हे करा...

व्हीडिओ कॅप्शन, ऑनलाईन ट्रोलिंगमुळे मानसिक त्रास होत असेल तर हे करा...
Published

लॉकडाऊनच्या काळात सगळेच बराच काळ ऑनलाईन असतात. अशात अनेक गोष्टींविषयी आपण आपलं मत व्यक्त करत असतो. पण याच काळात ट्रोलिंग, विशेषतः महिलांचं ट्रोलिंग वाढतं.

आपण मांडलेल्या मतावर अनेक जण येऊन कमेंट करतात, अनेकदा या कमेंट हीन दर्जाच्या, अपमान करणाऱ्या असतात. यामुळे मानसिक त्रासही होतो. हे कसं थांबवायचं? ट्रोल्सला हरवण्याची कोणती एक ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)