You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आरक्षण मोदी सरकार मिळवून देऊ शकेल? | सोपी गोष्ट 332
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवत मागास वर्ग जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि पर्यायाने केंद्र सरकारकडे असल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या अहवालातून मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध होत नाही असंही कोर्टाने सांगितलं.
ठाकरे सरकारने आता मोदी सरकारला आवाहन केलं आहे की त्यांनी मराठा आरक्षण मिळवून द्यावं कारण कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे तो अधिकार त्यांच्याकडे आहे. खरंच मोदी सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतं का? यात काही अडथळे आहेत का? ऐकू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
संशोधन- सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)