You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना रुग्णांना सीटी स्कॅन केल्यामुळे कॅन्सरचा धोका खरंच वाढतो का? | सोपी गोष्ट 330
कोरोनाचा संसर्ग होऊनही टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह येत असल्यामुळे अनेक रुग्णांचे सीटी स्कॅन किंवा HRCT स्कॅन केले जात आहेत. पण सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना या स्कॅनची गरज नसून, वारंवार सीटी स्कॅन केल्यामुळे उतारवयात कॅन्सरचा धोका वाढतो असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.
सीटी स्कॅन काय असतो? तो का करतात? त्यातून कॅन्सरचा धोका खरंच उत्पन्न होऊ शकतो आणि असेल तर मग ती चाचणी कशासाठी करतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐकू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
- संशोधन- सिद्धनाथ गानू
- लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
- एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)