You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या ‘या’ निर्णयानंतर तरी गरीब देशांना लवकर कोरोना लस मिळेल का?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केलं की, कोरोना लशींवरची सगळी पेटंट्स काढून टाकण्याच्या प्रस्तावाला अमेरिकेची मान्यता आहे.
जगातल्या सगळ्या देशांपर्यंत कोरोनाची लस पोहोचवण्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा होता. कारण लशींचं पेटंटच गेलं तर सगळे देश लशी आपापल्या देशातच बवनू शकतील आणि देशात लशीचा पुरवठा होत राहील.
भारत, दक्षिण आफ्रिकेसह 100च्या वर देश आणि जागतिक आरोग्य परिषदेनं हा प्रस्ताव उचलून धरला होता. आता अमेरिकेची मान्यताही त्याला मिळालीय. आता गरज आहे ती युरोपीयन युनियन आणि युकेच्या पाठिंब्याची. त्यासाठी जी-7 देशांची परिषद महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)