मयुर शेळके यांनी रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या मुलाला कसं वाचवलं?

Published

रेल्वे ट्रॅकवर पडलेलं मूल, त्याच्या शोधात चाचपडणारी अंध आई, समोरून धडाडत येणारी ट्रेन आणि हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या त्या क्षणांमध्ये धावत येऊन मुलाला वाचवणारा एक तरूण... एखाद्या चित्रपटात शोभेल असा थरारक प्रसंग, पण प्रत्यक्षात घडलेला. सोमवारी (19 एप्रिल) हा व्हीडिओ प्रचंड झाला. या तरुणाचं नाव - मयुर शेळके.

स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहानग्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेंचं सगळीकडून कौतुक करण्यात येतंय. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी मयूर शेळके यांची घेतलेली मुलाखत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)