You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र: संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार? । सोपी गोष्ट 319
गुढी पाडव्यापासून राज्यात कडक निर्बंध आहेत. आठवडा उलटला तरी राज्यातल्या कोरोनाच्या केसेस वाढतानाच दिसत आहेत. अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन होताना पहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं अनेक मंत्री म्हणत आहेत. ज्यांनी यापूर्वी लॉकडाऊनचा विरोध केला ते मंत्रीही आता त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. हे मतपरिवर्तन कसं झालं? कोरोनाचा प्रसार मंदावण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही का? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन - बीबीसी मराठी
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)