You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस पर्यटन : स्पुटनिक लशीसाठी 50 जर्मन तरुण पोहोचले मॉस्कोमध्ये
Published
युरोपमध्ये काही देशांत लसीकरण मोहिमेला साईड इफेक्ट्समुळे खीळ बसली, तर काही ठिकाणी पुरवठाही नियमित नव्हता. अशावेळी काही देशातल्या लोकांनी लसीकरणासाठी परदेशात धाव घेतली आहे.
मागच्या एका आठवड्यात जर्मनीतून पन्नास लोक लस घेण्यासाठी रशियात मॉस्कोला गेले. तिथे त्यांना स्पुटनिक व्ही लस मिळालीही. 'लस पर्यटन' असं नाव याला मिळालंय. सारा रॅनफोर्ड यांचा मॉस्कोतून खास रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)