ऊस तोडायला कामगार शेतकऱ्यांकडून पैसे का घेतायत?

व्हीडिओ कॅप्शन, 'ऊस तोडायला कामगार शेतकऱ्यांकडून पैसे का घेतायत?'
Published

वर्षभर कष्ट करून शेतकरी ऊस पिकवतात. पण तो साखर कारखान्याला नेईपर्यंत त्यांना अनेक अडचणी येतायत. ऊस तोडण्यासाठी कामगारांना कारखान्याकडून पैसे मिळतात. तरीही कामगार आणखी पैशांची मागणी करत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

व्हीडिओ रिपोर्ट : गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)