कोरोना व्हायरसचं केंद्र हुबे आणि वुहानमध्ये आता काय घडतंय?
Published
कोरोना व्हायरसच्या केसेस पहिल्यांदा सापडल्या चीनच्या हुबे प्रांतात आणि खासकरून राजधानी वुहानमध्ये. 6 कोटी लोकसंख्या असलेल्या हुबे प्रांतात एकेकाळी कडक लॉकडाऊन होता असं आता पाहणाऱ्याला खरंही वाटणार नाही. कोरोनावर चीनने चांगलं नियंत्रण मिळवलंय यात शंका नाही. पण ते प्रचार असा करतायत की बाहेर कुणालाच त्यावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)