You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाचं संकट संपल्यावर तुम्हाला पर्यटनासाठी अफगाणिस्तानात जायला आवडेल का?
अफगाणिस्तानातील हिंसक कारवायांमुळे तिथला पर्यटन व्यवसायालाही तडे गेले. पण तरीही दर वर्षी हजारो पर्यटक अफगाणिस्तानच्या निसर्गाचं सौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तूंना भेट द्यायला जातात. आतापर्यंत अफगाणिस्तानातून फक्त हिंसाचाराच्या बातम्या आणि कहाण्या आपण ऐकल्या आहेत. पण अफगाणिस्तानचा जगाला अपरिचित असणारा चेहरा एका अमेरिकन व्हीडिओ ब्लॉगरने समोर आणला आहे. एकीकडे देशातली अस्वस्थता आणि दुसरीकडे कोरोनाचं संकट अशा परिस्थितीत ड्रू बिन्स्कीने अफगाणिस्तानमधली शहरांची सफर केली. कशी होती त्याची सफर याविषयीचा बीबीसीच्या प्रतिनिधी सुहरत सिराट यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)