You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निशिगंधा वाड यांच्या विधानानंतर LGBTQ आणि समलैंगिकता चर्चेत का आली आहे? #सोपी गोष्ट 241
Published
अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्यावर समलैंगिकतेविषयीच्या त्यांच्या मतांमुळे टीका होते आहे. पण मुळात समलैंगिकता म्हणजे आजार असल्याचं मानणं हा गैरसमज का आहे आणि समलैंगिकतेवर उपचारांची गरज असते का?
संशोधन – सिद्धनाथ गानू, पराग फाटक
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)