सेक्स करण्यासाठी लग्नाचं वचन देणं बलात्कार ठरतो का? #सोपीगोष्ट 232

Published

लग्न करण्याचं वचन देऊन शरीरसंबंध ठेवणं आणि नंतर लग्न न करण्याची प्रत्येक घटना म्हणजे बलात्कार होत नाही, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलंय.

कायद्याने बलात्काराची व्याख्या करताना त्या महिलेची ‘संमती’ हा घटक सर्वांत महत्त्वाचा मानलाय. या प्रश्नाचा गुंता सोडवणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.

कोर्टाने घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)