75 व्या वर्षी आई होण्याचा विक्रम करणाऱ्या मंगायम्मा

Published

वयाच्या 75व्या वर्षी मंगायम्मा आणि त्यांच्या पतीने माता-पिता होण्याचा विक्रम केला. IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने मंगायम्मा आई झाल्या, जगातली ही एक अत्यंत दुर्मीळ घटना आहे. त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. आता या मुली जवळपास दीड वर्षाच्या आहेत. आई आणि मुलीची प्रकृती आता कशी आहे? हे आव्हान त्या कसं पेलतायत?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)