डोनाल्ड ट्रंप यांच्या 'त्या' भाषणामुळे अमेरिकेच्या कॅपिटलवर आंदोलक घुसले का?

Published

बुधवारी ( 6 जानेवारी) अमेरिकेच्या संसदेत चर्चा सुरू होती. तेव्हाच कॅपिटल इमारतीच्या बाहेर निदर्शनं करत असलेले ट्रंप समर्थक इमारतीत घुसले.

हे आंदोलक सदनापर्यंत पोहोचल्याने चर्चा थांबवण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)