You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गच्चीवर मातीशिवाय शेती करणाऱ्या नीला पंचपोर यांची सेंद्रिय बाग कशी आहे?
दहा वर्षांपूर्वी पुणे शहरात राहणाऱ्या नीला रेणावीकर-पंचपोर यांनी घरातल्या कचऱ्याचं काय करायचं या प्रश्नावर उत्तर शोधायचं ठरवलं. कचऱ्याचं खत तयार करण्याचा त्यांचा प्रवास नंतर गच्चीवर बाग करण्यापर्यंत येऊन पोहचला. नीला यांच्या बागेचं वैशिष्ट म्हणजे त्यांनी मातीचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने झाडं रुजवली आणि वाढवली. गच्चीवरच्या या शेतीतून त्या घराला लागणारा मौसमी भाजीपाला, फळं पिकवतात. गेल्या वर्षी तर त्यांनी ऊस लावण्याचा प्रयोगही यशस्वीरित्या केला. जाणून घ्या या मातीशिवायच्या शेतीविषयी.
रिपोर्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
शूट- नितीन नगरकर, सहाय्य- राहुल गायकवाड
व्हीडिओ एडिटिंग- शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)