You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. सूर्याजी पाटील यांनी भाताच्या 40 वाणांचं जतन कसं केलं?
Published
कोल्हापूर जिल्ह्यातील परिते येथे राहणारे डॉ. सूर्याजी पाटील हे तांदळाच्या म्हणजेच भाताच्या देशी जातींचं संवर्धन करतात. चंपाकळी, काळा जिरगा, दोडगा, हावळा अशा अनेक पारंपरिक भाताची लागवड करुन त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केली. अशा प्रकारच्या 40 भातांचं जतन आणि संवर्धन त्यांनी केलंय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)