You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ही स्ट्रॉबेरीची शेती महाबळेश्वरमध्ये नाही तर पुण्यात
एरव्ही स्ट्रॉबेरी म्हटलं की महाबळेश्वर डोळ्यासमोर येतं. पण पुण्यातल्या तरुण शेतकऱ्याने पुण्यात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे.
अक्षय टेमकर या तरुणाने बीएस्सी अॅग्री-बायोटेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं आणि घरची पारंपरिक शेती स्वतः कसण्याचा निर्णय घेतला. हायटेक फार्मिंग करत त्याने स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)